Sankarshan Karhade | या यशाच्या credit मागे बाळांचा पायगुण | Zee Marathi Awards 2021
2021-11-02 17
झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला समीर या भूमिकेसाठी तीन अवॉर्ड्स मिळाले. त्यानिमित्त त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.